टोमॅटो, गाजर, कांदा, आलं व लसूण पाणी घालून प्रेशर कुकरमध्ये २-३ शिट्ट्या होईपर्यंत शिजवा.
Picture Credit: Pinterest
थंड झाल्यावर मिश्रण मिक्सरमध्ये वाटून घ्या.
Picture Credit: Pinterest
आता ते गाळणीने गाळून गुळगुळीत सूप बेस तयार करा.
Picture Credit: Pinterest
एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात हे गाळलेले मिश्रण ओता.
Picture Credit: Pinterest
त्यात मीठ, मिरेपूड व हवे असल्यास थोडी साखर घालून ५ मिनिटे उकळा.
Picture Credit: Pinterest
सूप घट्ट हवे असल्यास थोडे कॉर्नफ्लोअर पाण्यात कालवून टाकू शकता.
Picture Credit: Pinterest
गरमागरम सूप बाऊलमध्ये ओतून वरून क्रीम किंवा कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest