जास्त प्रमाणात साखर खाल्ल्याने आरोग्याला खूप नुकसान होते
Picture Credit: Pinterest
हर्बल स्वीटनरमध्ये झिरो कॅलरी असते, त्यामुळे चहा गोड होतो
चहामध्ये खडीसाखरही वापरू शकता, डायजेशन नीट राहते
खजूर पावडर चहामध्ये घालणं आरोग्यासाठी फायदेशीर असते
चहामध्ये गूळ घातल्याने बॉडी डिटॉक्स होण्यास मदत होते
त्यामुळे चहामध्ये साखरेऐवजी अनेक पर्याय दिलेले आहेत