Published Oct 09, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
ज्योतिषशास्त्रात उपायांचे विशेष महत्त्व मानले जाते. तुरटीच्या उपायाने नात्यातील तणाव दूर होतो
घराच्या मुख्य गेटवर तुरटीच्या पाण्याने फवारणी करावी. त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते
रात्री झोपण्यापूर्वी तुरटीचा तुकडा उशीखाली ठेवा. नकारात्मकता येत नाही
आठवडाभर तुरटीचा धूर घरात पसरवा, त्यामुळे घरात सुख-शांती कायम राहते
तुरटीच्या पाण्याने आंधोळ करा, त्यामुळे नात्यातील प्रेम वाढते, नकारात्कता संपते
.
असे मानले जाते की असे केल्याने स्वयंपाकघरात वास्तु दोषांचा प्रभाव पडत नाही.
नात्यामधील कडवटपणा दूर करण्यासाठी घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये तुरटी ठेवा