Published Oct 08, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
डाळिंबात फायबर, झिंक, ओमेगा 6 असे पोषक घटक आढळतात
1 दिवसात 2 कप डाळिंबांचे दाणे खाऊ शकता
सकाळी डाळिंब खाल्ल्यास जास्त फायदेशीर ठरते
दह्यात मिसळून, ज्यूस, सलाड किंवा भाज्यासोबतही डाळिंबाचे दाणे खाऊ शकता
फायबर, व्हिटामिन सीमुळे इम्युनिटी बू्स्ट होते
.
अँटी-ऑक्सिडंट्समुळे हार्टसाठी पोषक मानले जाते, हेल्दी हार्टसाठी फायदेशीर
किडनी स्टोनची समस्या असल्यास डाळिंब जरूर खावे.
लोह असल्याने, नियमितपणे डाळिंब खाल्ल्यास रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते