पावसात, थंडीत ट्रेकिंगला जायला अनेकांना आवडते
Picture Credit: Pinterest
मात्र, ट्रेकिंगला जाताना सोबत मिठाची पिशवी कायम ठेवावी
Picture Credit: Pinterest
पर्वत, जंगलात विविध प्रकारचे कीटक, जळू असतात, स्किनचा संसर्ग होऊ शकतो
Picture Credit: Pinterest
कीटक चावल्यास त्यावर मीठ टाकावे, संक्रमणाचा धोका कमी होतो
Picture Credit: Pinterest
घाम आल्याने क्षार कमी होतात, मीठाच्या सेवनामुळे क्षाराचे प्रमाण संतुलित राहते
Picture Credit: Pinterest
मीठ नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढवते, स्किन इंफेक्शनपासून संरक्षण
Picture Credit: Pinterest
पाण्याची बाटली, फर्स्ट-एड कीट, टॉर्च, कापडी पिशव्या सोबत ठेवाव्या
Picture Credit: Pinterest