डिजिटल जगात मन का एकटं पडतंय?

Science Technology

11 April 2026

Author:  हर्षदा जाधव

सोशल मीडिया

आपण दिवसभर सोशल मीडियाचा वापर करतो. 

Picture Credit: Pinterest

एकटं वाटतं?

पण काहीवेळा आपल्याला एकटं पडल्यासारखं वाटतं.

Picture Credit: Pinterest

खरी नाती

आपण सोशल मीडियासोबत जोडलेले असलो तरी खऱ्या नात्यांपासून दूर जातो.

Picture Credit: Pinterest

लाईक्स आणि कमेंट्सवर आपल आनंद आणि दु:ख अवलंबून असते. 

लाईक्स आणि कमेंट्स

Picture Credit: Pinterest

जेव्हा सोशल मीडियावर सगळं परफेक्ट दिसतं आपण स्वत:मध्ये चुका शोधतो. 

परफेक्ट जग

Picture Credit: Pinterest

खरा संवाद कमी होत आहे आणि चॅट्स, रिल्सद्वारे बोलणं वाढत आहे. 

खरा संवाद

\Picture Credit: Pinterest

आपण इतरांच्या आयुष्यासोबत आपली तुलना करू लागतो. 

आयुष्याची तुलना 

Picture Credit: Pinterest

सोशल मीडियावर हजारो फॉलोवर्स असले तरी खऱ्या आयुष्यात आपले मित्र कमी असतात. 

हजारो फॉलोवर्स

Picture Credit: Pinterest