डोळे, अल्झायमरचं लक्षण

Life style

31 August, 2025

Author: शिल्पा आपटे

डोळे खूप सेंसेटिव्ह असतात, त्यामुळे डोळ्यांची काळजी नीट घ्यावी

डोळे

Picture Credit:  Pinterest

डोळ्यांवरून अल्झायमर असल्याचं ओळखावे, या इशाऱ्यांवरून ओळखा

अल्झायमर

मेंदूचा रोग आहे, स्मरणशक्ती, विचार करण्याची क्षमता कमी होते, कामात अडचण येते

अल्झायमर म्हणजे ?

डोळ्यांनी नीट दिसत नसेल तर चष्म्याचा नंबर वाढलेला असू शकतो

डोळ्यांना दिसणे

रेटिनामध्ये प्लाक जमलेला असू शकतो, या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करू नका. 

रेटिना

डोळ्यांची movement करण्यासही त्रास होत असेल तर अल्झायमर

डोळ्यांची movement

डोळ्यांच्या नसा बारीक होत असतील तर अल्झायमरचा त्रास समजावा

डोळ्यांच्या नसा

फोकस नाही करू शकत, त्यामुळे अल्झायमर आजार होत आहे 

फोकस