Published March 09, 2025
By Prajakta Pradhan
Pic Credit - istok
अमलकी एकादशी एकादशीचे व्रत खूप पवित्र मानले जाते. हिंदू धर्मात एकादशीचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे.
अमलकी एकादशीला भाविक कडक उपवास करतात आणि विधीवत पूजा करतात. फाल्गुन महिन्यातील शुक्ल एकादशी तिथीचे व्रत 10 मार्च रोजी पाळले जाणार आहे.
अमलकी एकादशीच्या दिवशी चुकूनही कोणत्या गोष्टी खाऊ नये जाणून घ्या
अमलकी एकादशीच्या दिवशी तांदूळ खाऊ नये असे म्हटले जाते. विष्णू पुराणानुसार, या तिथीला भात खाल्ल्याने घरात दारिद्र्य येते.
चाणक्य नीतीनुसार, नवीन गोष्टी शिकण्यात कधीही लाज बाळगू नका. कारण जर एखाद्या व्यक्तीने असे केले तर तो कायमचा मागे जाईल
अमलकी एकादशीच्या दिवशी मांसाहार, दारु याचे सेवन करु नये. यामुळे अशुभ परिणाम मिळू शकतात आणि तुमच्या घरात काही अघटित घटना घडू शकते
अमलकी एकादशीच्या दिवशी लहसून, कांदा, तुम्ही मसूर, सलगम, कोबी आणि पालक इत्यादींचे सेवन देखील टाळावे, तुम्ही गरीब होऊ शकता.