केळ्याची पानं आणि सालींमध्ये आरोग्याचे गुणधर्म आढळतात
Picture Credit: Pinterest
अँटी-ऑक्सिडंट्स शरीरातील ताण कमी करतात, पेशींचं नुकसान टळते
पानांमधील पॉलीफेनॉल, फायटोकेमिकल्स दाह, संधिवातासारखे आजार
व्हिटामिन बी 6, बी 12, मॅग्नेशिअम, पोटॅशिअममुळे स्किन सुधारते
सालांमध्ये आहारातील फायबर पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठतेपासून आराम
केळीच्या पानांमध्ये प्रतिजैविक घटक, बॅक्टेरिया, बुरशी वाढीस प्रतिबंध
पानं आणि सालं विघटनशील असल्याने प्लास्टिकला पर्याय ठरतात
अँटी-मायक्रोबोयिल गुणधर्म प्लेक कमी करतात, तोंड स्वच्छ ठेवते
पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, व्हिटामिन ए, बी आणि सी, हृदय आणि आरोग्यासाठी