शरीरासाठी व्हिटामिन बी-12 अत्यंत आवश्यक असते. पोषण मूल्य जास्त असते
Picture Credit: Pinterest
बी-12 च्या कमतरतेमुळे मळमळणे, चिडचिड, भूक न लागणे, वेट लॉस, स्किनचया समस्या
व्हिटामिन बी-12 ची कमतरता भरून काढण्यासाठी मूगाची डाळ खा
प्रोटीन, फायबर, बी-कॉम्प्लेक्स, फॉलिक एसिड, लोह, मॅग्नेशिअम, पोटॅसिअम पोषक घटक
हार्टसाठी हेल्दी असते मूगाची डाळ, भरपूर प्रमाणात पोटॅशिअम असते
ग्लाइसेमिक इंडेक्स कमी असतो त्यामउळे ब्लड शुगर नियंत्रणात राहते
पोटाच्या समस्या दूर होतात मूगाच्या डाळीमुळे, पोट साफ होते मुगाच्या डाळीमुळे