डावखुरे लोकं वेगवेगळ्या कल्पना आणि विचार यांना एकत्र जोडून चांगला कंटेंट तयार करू शकतात
Picture Credit: Pinterest
बेसबॉल आणि बॉक्सिंगसारख्या खेळांमध्ये डावखुऱ्या लोकांना जास्त फायदा होतो
Picture Credit: Pinterest
डावखुरे लोकं सहसा कला, संगीत आणि चित्रकलेमध्ये जास्त रुची ठेवतात
Picture Credit: Pinterest
संगीतकार आणि कलाकारांमध्ये डावखुऱ्या लोकांची संख्या जास्त आहे
Picture Credit: Pinterest
असं म्हटलं जातं की डावखुऱ्या लोकांची स्मरणशक्ती अधिक चांगली असते
Picture Credit: Pinterest
असे मानले जाते की डावखुऱ्या लोकांमध्ये पैसे कमावण्याची क्षमता जास्त असते
Picture Credit: Pinterest
डावखुरे लोकं दोन्ही हाताने काम करू शकतात
Picture Credit: Pinterest
ज्युलियस सीझर, बराक ओबामा, बिल क्लिंटन आणि अलेक्झांडर द ग्रेट यांसारखे दिग्गज मंडळी डावखुरे होते.
Picture Credit: Pinterest