नेपाळने नोव्हेंबर २०२३ मध्ये टिकटॉकर बंदी घालण्याचा निर्णय घेतला
Picture Credit: Pinterest
सोमालियामध्ये ऑगस्ट २०२३ साली टिकटॉकवर बंदी घालण्यात आली
Picture Credit: Pinterest
एप्रिल २०२३ साली आयर्लंडमध्ये टिकटॉक बॅन करण्यात आलं
Picture Credit: Pinterest
अफगाणिस्तानने मार्च २०२३ मध्ये टिकटॉक बॅन केले
Picture Credit: Pinterest
तैवानने जानेवारी २०२२ मध्ये टिकटॉकर बंदी घालण्याचा निर्णय घेतला
Picture Credit: Pinterest
बांगलादेशात ऑगस्ट २०२१ पासून टिकटॉकवर बंदी घालण्यात आली
भारतात एप्रिल २०२० पासून टिकटॉक बॅन करण्यात आलं
जुलै २०१८ साली इंडोनेशियामध्ये टिकटॉक बॅन करण्यात आलं