Published Dec 14, 2024
By Narayan Parab
Pic Credit - iStock
सफरचंदामधील फायबर आणि पाचक एंझाईम्स पचनतंत्र सुधारण्यास मदत करतात. गॅस्ट्रिक समस्यांवरही गुणकारी असतो.
व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्समुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सर्दी, खोकला यांसारख्या संसर्गांपासून बचाव होतो.
नैसर्गिक साखर आणि पोषकतत्त्वांमुळे तात्काळ उर्जा मिळते आणि थकवा दूर होतो.
सफरचंदाचा रस अँटीऑक्सिडंट्स आणि पोटॅशियमने भरलेला असतो, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो आणि हृदयाच्या आरोग्यास मदत होते.
सफरचंदामधील अँटीऑक्सिडंट्स आणि पोषकतत्त्वे त्वचा तजेलदार ठेवतात आणि केसांची वाढ सुधारतात.
कमी कॅलरी आणि फायबरयुक्त असल्यामुळे सफरचंदाचा रस वजन नियंत्रणात ठेवण्यास उपयुक्त ठरतो.
सफरचंदामधील अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन A डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
.
सफरचंदांचा रस हा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच प्यावा
.