Published Dec 14, 2024
By Narayan Parab
Pic Credit - iStock
राज कपूर यांची आज जन्मशताब्दी आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचे शो मॅन म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या सर्वोत्तम चित्रपटांवर एक नजर
आवारा चित्रपट हा सामाजिक विषमतेवर भाष्य करतो. त्यातील 'आवारा हूं 'हे गाणे अजरामर आहे.
चित्रपटात एक सर्वसामान्य माणसाची कथा आहे. शहरी जीवनातील अनैतिक गोष्टींवर या चित्रपटाद्वारे भाष्य केले आहे.
'मेरा जूता है जापानी' यासारखी सुपरहिट गाणी असलेला हा चित्रपट समाजातील भ्रष्टाचार दाखवतो तसेच प्रामाणिकतेचे महत्त्व अधोरेखित करतो.
बरसात हा राज कपूर यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट होता. या राज कपूर नर्गिस यांच्या जोडीचा हा रोमॅंटिक चित्रपट सुपरहीट ठरला.
जोकरच्या जीवनातील प्रेम दु:ख यावर आधारित चित्रपट आहे.
.
राजकपूर नूतन यांचा हा विनोदी चित्रपट प्रामाणिकपणावर केंद्रित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ऋषिकेश मुखर्जी यांनी केले आहे.
.
किशोरवयीन प्रेमकथा असलेला हा चित्रपट राज कपूर यांच्या दिग्दर्शनात नवा प्रयोग होता, ज्यात ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया प्रमुख भूमिकेत होते.
.
झोंबीशी विद्यार्थ्यांचा संघर्ष लढा; तुम्ही 'ही' कोरियन ड्रामा सीरिज पाहिलंय का?