उन्हाळ्यात सर्वात जास्त त्वचा टॅन होते.
Picture Credit: Pinterest
सूर्या किरणांनी अनेकदा उन्हाळ्यात देखील त्वचा कोरडी पडते.
Picture Credit: Pinterest
त्वचेच्या या समेस्येवर उपाय तुमच्या घरीच आहे.
Picture Credit: Pinterest
पार्लरमधील महागड्या ट्रीटमेंटपेक्षा तूप सर्वात जास्त फायदेशीर आहे.
Picture Credit: Pinterest
तूप हे नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे.
Picture Credit: Pinterest
कोरडी आणि निस्तेज त्वचा मऊ, हायड्रेट ठेवण्यासाठी तूप फायदेशीर आहे.
\Picture Credit: Pinterest
दररोज थोडं तूप चेहऱ्यावर हलक्या हाताने लावल्यास त्वचेला नैसर्गिक चमक येते.
\Picture Credit: Pinterest
तुपामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेवरील सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यास मदत करतात.
\Picture Credit: Pinterest