कॅल्शिअम, फॉस्फरस हाड स्ट्राँग करतात. सांधेदुखीपासून आराम मिळतो
Picture Credit: Pinterest
इम्युनिटी स्ट्राँग होते, सर्दी-खोकल्यासारख्या रोगांपासून संरक्षण होते
लॅक्टिक एसिड स्किनवरील डेड स्किन हटवायला मदत होते
आंबट दही खाल्ल्याने पोट बराच वेळ भरलेलं राहतं, एकसारखी भूक लागत नाही
उन्हाळ्यात आंबट दही खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो, डिहायड्रेशन होत नाही
व्हिटामिन बी 12 आणि राइबोफ्लेविनमुळे मानसिक थकवा दूर होतो. मेंदूंची कार्यक्षमता वाढते
शरीरातील चरबी नियंत्रणात ठेवण्याचं काम आंबट दही करते, शरीर फिट राहते