चवीष्ट आणि गुणांनी परिपूर्ण परवळ

Health

24 May, 2025

Editor: Shilpa Apte

मार्केटमध्ये मिळणारी ही भाजी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे

भाजी

Picture Credit:  Pinterest

सीझनप्रमाणे जेवणामध्येही बदल होणं आवश्यक असतं

सीझन

परवळमध्ये बीटा कॅरोटिन आणि पोषक घटक भरपूर प्रमाणात असते

परवळ

परवळ फायबर मोठ्या प्रमाणात असते, पचनासाठी चांगले असते

फायबर

व्हिटामिन सी मुबलक प्रमाणात असल्याने स्किनसाठी परवळ उत्तम

स्किन

चेहऱ्यावर येणारे पिंपल्स दूर होतात परवळाच्या भाजीमुळे

पिंपल्स

बीटा कॅरोटिन जास्त प्रमाणात असल्याने डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते 

डोळ्यांसाठी