फ्लिपकार्टवर Google Pixel 9 Pro Fold वर जबरदस्त डिस्काऊंट उपलब्ध आहे.
Picture Credit: pinterest
ऑगस्ट महिन्यात हा स्मार्टफोन 1,72,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता
Picture Credit: pinterest
फ्लिपकार्टवर आता हा स्मार्टफोन 99,999 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध आहे.
Picture Credit: pinterest
ग्राहकांना Google Pixel 9 Pro Fold च्या खरेदीवर फ्लॅट 73,000 रुपयांचे डिस्काऊंट मिळणार आहे.
Picture Credit: pinterest
याशिवाय बँक ऑफर्सचा फायदा घेतल्यास या डिव्हाईसची किंमत आणखी कमी होईल.
Picture Credit: pinterest
फ्लिपकार्ट एसबीआय क्रेडिट कार्ड आणि फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर 5 टक्के कॅशबॅक मिळणार आहे.
Picture Credit: pinterest
तुम्ही नवीन प्रिमियम आणि फोल्ड स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय तर ही चांगली संधी आहे.
Picture Credit: pinterest
फोल्डेबल स्मार्टफोनचे फीचर्स देखील अत्यंत कमाल आहेत.
Picture Credit: pinterest