अशी सोडवा स्मार्टफोन हँग होण्याची समस्या 

Science Technology

6 December, 2025

Author:  हर्षदा जाधव

जास्त अ‍ॅप्स ओपन केल्यास फोन स्लो होतो, त्यामुळे स्मार्टफोनमधील सर्व अ‍ॅप्स आधी बंद करा. 

स्मार्टफोनमधील अ‍ॅप्स

Picture Credit: Pinterest

फोन हँग होत असल्यास बॅकग्राऊंडमध्ये सुरू असलेले अ‍ॅप्स बंद करा. 

बॅकग्राऊंड अ‍ॅप्स

Picture Credit: Pinterest

फोनमध्ये जमा झालेल्या जंक फाईल्स हटवा, ज्यामुळे फोन स्मूथ होईल. 

जंक फाईल्स

Picture Credit: Pinterest

स्टोरेज फुल झाले असल्यास नको असलेले फोटो आणि व्हिडिओ डिलिट करा. 

स्टोरेज फुल

Picture Credit: Pinterest

स्मार्टफोन रिस्टार्ट करा, ज्यामुळे अधिक चांगला परफॉर्मन्स मिळेल. 

चांगला परफॉर्मन्स

Picture Credit: Pinterest

अ‍ॅप्स अपडेट करा, ज्यामुळे परफॉर्मन्स अधिक सुधारेल. 

अ‍ॅप्स अपडेट

Picture Credit: Pinterest

10 सेकंद फोन एअरप्लेन मोड वर ठेवल्यास स्मार्टफोन हँगची समस्या दूर होऊ शकते. 

एअरप्लेन मोड

Picture Credit: Pinterest

या सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही स्मार्टफोन हँग होण्याची समस्या सोडवू शकता.

सोप्या टिप्स

Picture Credit: Pinterest