रेल वन ॲपमध्ये रिसर्व्हेशन, जनरल आणि प्लॅटफॉर्म तिकीट तिन्ही खरेदी करू शकता
Picture Credit: Pinterest
प्लॅटफॉर्मचे नाव आणि ट्रेन नंबरच्या मदतीनं ट्रेन सर्च करू शकता
Picture Credit: Pinterest
तुमचा PNR नंबर देखील ॲपवरून चेक करू शकता
Picture Credit: Pinterest
ट्रेनमधील कोच पोजिशन देखील ॲपमधून चेक करू शकता
Picture Credit: Pinterest
याशिवाय ट्रेन ट्रॅकिंग ऑप्शन देखील उपलब्ध आहे
Picture Credit: Pinterest
या ॲपच्या मदतीने ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर केले जाऊ शकते
तुम्ही रिफंडसाठी या ॲपवरून विनंती करू शकता
याशिवाय तुम्ही ॲपवर ट्रॅव्हल फीडबॅक देखील देऊ शकता