व्हॉट्सअ‍ॅप नाही सोडा, वापरा हे व्हिडीओ कॉलिंग अ‍ॅप

Science Technology

27 JUNE, 2025

Author:  हर्षदा जाधव

व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंगसोबतच व्हिडीओ कॉलिंगसाठी वापरले जाते. 

व्हिडीओ कॉलिंग

Picture Credit: Pinterest

पण व्हॉट्सअ‍ॅपवरील लो क्वालिटी व्हिडीओ कॉल्समुळे तुम्हीही वैतागलात?

तुम्हीही वैतागलात?

Picture Credit: Pinterest

आता आम्ही तुम्हाला टॉप 5 व्हिडीओ कॉलिंग अ‍ॅपबद्दल सांगणार आहोत.

टॉप 5 अ‍ॅप

Picture Credit: Pinterest

सरकारी आणि प्रोफेशनल वापरासाठी गुगल मीट अत्यंत फायदेशीर आहे

गुगल मीट

Picture Credit: Pinterest

एचडी व्हिडीओ कॉलिंग आणि स्क्रीन शेअरिंगसाठी झूम बेस्ट आहे. 

झूम अ‍ॅप

Picture Credit: Pinterest

एंड-टू-एंड एन्क्रिप्शन आणि प्रायव्हेट ग्रुप व्हिडीओ कॉलिंगसाठी टेलिग्राम उत्तम आहे.

टेलिग्राम अ‍ॅप

Picture Credit: Pinterest

हाय क्वालिटी व्हिडीओ कॉलिंगसाठी सिगनल अ‍ॅप बेस्ट आहे.

सिगनल अ‍ॅप

इंटरनेशनल कॉलिंग आणि रिकॉर्डिंग फीचरसाठी स्काईप प्रसिद्ध आहे.

स्काईप अ‍ॅप