टेलिग्रामचे खास फीचर्स

Science Technology

15 November, 2025

Author:  हर्षदा जाधव

टेलिग्राममध्ये असे काही फीचर्स आहेत, जे त्याला इतर अ‍ॅप्सपेक्षा वेगळं बनवतं

काही फीचर्स

Picture Credit: Pinterest

सीक्रेट चॅट्समध्ये पाठवलेले मेसेज केवळ पाठवणारा आणि प्राप्तकर्ताच वाचू शकतात.

एंड-टू-एंड एन्क्रिप्शन

Picture Credit: Pinterest

यूजर्स त्यांचे चॅट्स ठरावीक काळानंतर डिलीट होण्यासाठी सेट करू शकतात. 

सेल्फ-डिस्ट्रक्टिंग मसेज

Picture Credit: Pinterest

एकाच ग्रुपमध्ये लोखा लोकं जोडली जाऊ शकतात. 

मोठे ग्रुप्स

Picture Credit: Pinterest

टेलिग्राम चॅट्स आणि मीडिया क्लाउडमध्ये सेव्ह केले जातात

क्लाउड बेस्ड चॅट्स

Picture Credit: Pinterest

ज्यामुळे डेटा कोणत्याही डिव्हाइसवर कधीही उपलब्ध होतो.

डेटा उपलब्ध 

Picture Credit: Pinterest

टेलिग्राम बॉट्सच्या मदतीने युजर्स अनेक काम करू शकतात

बॉट्स आणि ऑटोमेशन

Picture Credit: Pinterest

टेलिग्राम बॉट्स ऑटोमॅटिक रिप्लाई सेट करू शकतात. 

ऑटोमॅटिक रिप्लाई

Picture Credit: Pinterest