www.navarashtra.com

Published Dev 06,  2024

By  Dipali Naphade

रोज मशरूम खाण्याचे फायदे, 3 गंभीर आजारांपासून सुटका

Pic Credit -   iStock

मशरूममध्ये विटामिन सी, बी, प्रोटीन, विटामिन डी, कॉपर, पोटॅशियम, फॉस्फरस, सेलेनियमसारखे अनेक तत्व आहेत

पोषक तत्व

रोज मशरूम खाण्याने शरीराला आणि आरोग्याला काय फायदे मिळतात याबाबत आपण जाणून घेऊया

मशरूम

मशरूममध्ये विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असून यामुळे प्रतिकारशक्ती अधिक वाढते

इम्युनिटी

आपल्या चेहऱ्यावरील मुरुमं यामुळे गायब होतात कारण यात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीमायक्रोबियल गुण आहेत

मुरूमं

तुम्हाला रक्ताची कमतरता भासत असेल तर मशरूम आवर्जून खावे, कारण यात लोहाचे अधिक प्रमाण आहे

लोह

मशरूम हे वेट लॉससाठी अमृतापेक्षा कमी नाही कारण यात कॅलरी आणि फॅटचे प्रमाण अत्यंत कमी असते

वेट लॉस

.

आपल्या शरीरातील हाडं मजबूत करण्यासाठी मशरूम खावे कारण यात कॅल्शियमचे अधिक प्रमाण आढळते

मजबूत हाडं

.

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

.

अरे बापरे! 100 ग्रॅम मेथीमध्ये मिळतेय इतके लोह, वाचून गरगरेल डोकं