अॅमेझॉन रिपब्लिक डे सेल 2026 16 जानेवारीपासून सुरु होणार आहे.
Picture Credit: Pinterest
या आगामी सेलची डेडिकेटेड माइक्रोसाइट आता लाईव्ह झाली आहे.
Picture Credit: Pinterest
हा सेल भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केला जाणार आहे.
Picture Credit: Pinterest
या सेलमध्ये ग्राहकांना ऑफर्स आणि डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
SBI क्रेडिट कार्डद्वारे खरेदी केल्यास ग्राहकांना 10 टक्के इंस्टेंट डिस्काऊंट मिळणार आहे.
'8 pm डील्स', 'ट्रेंडिंग डील्स', 'ब्लॉकबस्टर डील्स', 'ब्लॉकबस्टर डील्स विद एक्सचेंज'
Picture Credit: Pinterest
अॅमेझॉन प्राईम मेंबर्स प्रोडक्ट्स खरेदी करताना एक्सक्लूसिव ऑफर्सचा फायदा घेऊ शकतात.
Picture Credit: Pinterest
स्मार्टफोन, स्मार्टवॉच, टॅब्लेट, लॅपटॉप, पीसी, गेमिंग कन्सोल, स्मार्ट ग्लासेस.
Picture Credit: Pinterest