अॅमेझॉनवर Motorola Edge 50 Pro च्या स्मार्टफोनवर डिस्काऊंट उपलब्ध आहे.
Picture Credit: Pinterest
कंपनीने Motorola Edge 50 Pro चा 12GB + 256GB व्हेरिअंट 35,999 रुपयांत लाँच केला होता.
Picture Credit: Pinterest
मात्र सध्या या स्मार्टफोनवर 12,014 रुपयांचे डिस्काऊंट ऑफर केले जात आहे.
Picture Credit: Pinterest
त्यामुळे स्मार्टफोन 23,985 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध आहे.
Picture Credit: Pinterest
ग्राहक त्यांचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करून आणखी डिस्काऊंट मिळवू शकतात.
Picture Credit: Pinterest
जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास फोनची किंमत 22,500 पर्यंत कमी होते.
Picture Credit: Pinterest
या स्मार्टफोनच्या खरेदीवर ईएमआयचा पर्याय देखील उपलब्ध आहे.
Picture Credit: Pinterest
तसेच काही बँक ऑफर्सवर जास्तीचे डिस्काऊंट देखील दिले जाणार आहे.
Picture Credit: Pinterest