फेस्टिव्ह सिजन सेल सुरु झाला आहे
Picture Credit: Pinterest
Amazon आणि Flipkart सेलमध्ये फोनच्या किंमती अत्यंत कमी झाल्या आहेत
Picture Credit: Pinterest
त्यामुळे ज्यांना आयफोन खरेदी करायचा आहे, त्यांच्यासाठी एक चांगली संधी आहे
Picture Credit: Pinterest
Amazon की Flipkart, कुठुन खरेदी करावा आयफोन 16?
Picture Credit: Pinterest
अॅपलच्या अधिकृत वेबसाइटवर आयफोन 16 ची किंमत 69,900 रुपये आहे
Picture Credit: Pinterest
फ्लिपकार्टवर आयफोन 16 फक्त 51,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे
Picture Credit: Pinterest
आयफोन 16 अॅमेझॉनवर 69,499 रुपयांना उपलब्ध आहे
Picture Credit: Pinterest
फ्लिपकार्ट सेल दरम्यान आयफोन 16 खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरेल
Picture Credit: Pinterest