व्हॅलेंटाईन डेला पार्टनरला गिफ्ट करु शकता बजेट स्मार्टफोन
Picture Credit: Pinterest
कोणत्या फोन्सवर मिळत आहे, ही खास सवलत…
iQOO Z10R 5G फोनची बँक डिस्काउंटनंतर किंमत- 20,999
iQOO 15 या फ्लॅगशीप फोनची डिस्काउंट किंमत- 68,999
OnePlus 15R ची डिस्काउंट किंमत- 45,999
Samsung Galaxy M56 डिस्काउंट किंमत- 19,999
Realme Narzo 80 Light डिस्काउंट किंमत- 11,999
Redmi Note 15 Pro+ डिस्काउंट किंमत- 35,999
लक्षात ठेवा, बँक ऑफर्स व अन्य बेनिफिट्सनुसार प्रत्येक मॉडेलची किंमत बदलेल