Published Nov 12, 2024
By Swarali Shaha
Pic Credit - Social Media
'हे' आहेत भारतीय वंशाचे अमेरिकन उमेदवार
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या 2024 च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे
.
यावेळी या निवडणुकीत भारतीय वंशाच्या उमेदवारांनी देखील विजयाचा झेंडा फडकवला आहे
युएस हाऊसमधील वॉश्गिंटनच्या 7 व्या कॉंग्रेसनल डिस्ट्रिक्टच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक प्रतिनिधी प्रमिला जयपाल यांचा विजय झाला आहे
कॅलिफोर्नियाच्या 17 व्या कॉंग्रेसनल डिस्ट्रक्टमध्ये युएस हाऊसमध्ये डेमोक्रॅटचे प्रतिनिधी रो खन्ना यांनी विजयश्री खेचून आणला
डेमोक्रॅटिक कॉंग्रेसचे राजा कृष्णमूर्ती हे इलिनॉयच्या 8 व्या कॉग्रेसनल डिस्ट्रिक्टमधून युएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटिव्ह्झ जिंकले आहेत
डोमोक्रॅट पक्षाचे उमेदवार सुब्रमण्यम यांनी व्हिर्जिनियात 10 व्या कॉंग्रेसनल डिस्ट्रिक्टमध्ये युएस प्रतिनिधी म्हणून विजय मिळवला आहे
2013 पासून युएस हाऊस ऑफ रिप्रझेंटिव्हमध्ये कॅलिफोर्नियाच्या 6 व्या कॉंग्रेसनल डिस्ट्रिक्टचे प्रतिनिधी आहेत. यावेळी अद्याप 2024 चा निकाला अजून जाहीर झालेला नाही
श्रीनिवास ठाणेदार यांनी मिशिनगनच्या 13व्या कॉंग्रेसनल डिस्ट्रिकची निवडणुक पुन्हा एकदा जिंकली आहे
2024 च्या निवडणुकीत कमला हॅरिस यांचा पराभव झाला आहे. त्या अमेरिकेच्या उपराष्ट्रपती आहेत