Published Nov 11, 2024
By Swarali Shaha
Pic Credit - Social Media
अमेरिकेच्या श्रीमंत व्यक्तींमध्ये गणल्या जाणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे किती संपत्ती आहे?
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत हॅरिस यांचा पराभव करून विजय मिळवला आहे
.
डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेतील श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जातात
.
डोनाल्ड ट्रम्प यांची वेगवेगळ्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आहे. त्यातील प्रमुख वाटा रिअल इस्टेटमध्ये आहे
2024 नुसार, ट्रम्प यांची एकूण संपत्ती 7 अब्ज़ डॉलर्स आहे. भारतीय रूपयांमध्ये 64,855 रूपये इतकी आहे
डोनाल्ड ट्रम्प यांच्या संपत्तीत ट्रम्प मीडिया आणि टेक्नॉलॉजी ग्रुपचा मोठा वाटा आहे
डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे 19 गोल्फ क्लब, रिसॉर्ट्स आणि आलिशान बंगले आहेत. रिअल इस्टेट क्षेत्रात त्यांचे विशेष स्थान आहे
ट्रम्प यांचा व्यवसाय वडिलोपार्जित रिअल इस्टेट उद्योगावर आधारित आहे