www.navarashtra.com

Published Oct 10,  2024

By  Shilpa Apte

कोणावर होतं अमिताभ बच्चन यांचे पहिलं प्रेम?

Pic Credit -   iStock

अमिताभ बच्चन यांचे लव्ह लाइफ कायम चर्चेत असते

अमिताभ बच्चन

बिग बींचं पहिलं प्रेम रेखा आहे असल्याची चर्चा बी-टाऊनमध्ये नेहमीच रंगते

पहिलं प्रेम

अमिताभ तेव्हा सिनेमांपासून कोसो दूर होते, ते नॉर्मल काम करत होते

त्या दिवसांबद्दल

त्यांच्यासोबत काम करणाऱ्या एका महाराष्ट्रीयन मुलीच्या प्रेमात बिग बी पडले होते असं म्हटलं जातं

प्रेमात पडले होते

खरं तर चित्रपटात येण्यापूर्वी अमिताभ कोलकात्यात काम करायचे आणि तिथेच ते एका मुलीच्या प्रेमात पडले होते

सिनेमापूर्वी

.

चंदा असं त्या मुलीचं नाव असल्याचं म्हटलं जातं, बिग बींना तिच्याशी त्यांना लग्नही करायचे होते, पण ते घडले नाही

बिघडल्या गोष्टी

त्यानंतर अमिताभ मुंबईत आले, आणि 1970 मध्ये त्यांची जया यांच्याशी भेट झाली

मुंबई गाठली

अमिताभ आणि जया यांच्यात जवळीक वाढू लागली आणि 3 जून 1973 रोजी अमिताभ आणि जया यांचे लग्न झाले

अमिताभ-जया

ताक कधी प्यावे? जेवणाआधी की जेवणानंतर, कशाने होतो फायदा