आवळा की एलोवेरा, केसांसाठी काय चांगले?

Life style

13 JULY, 2025

Author: शिल्पा आपटे

स्काल्पला प्रोटीन देण्याचं काम आवळा करतो, केस गळती कमी होते

आवळा

Picture Credit: Pinterest

स्काल्पमध्ये ब्लड सर्कुलेशन वाढते आणि पांढरे केस कमी होण्यासही मदत करते

ब्लड सर्कुलेशन

व्हिटामिन आणि एंजाइम असते एलोवेरामध्ये, हायड्रेट होतो स्काल्प एलोवेरामध्ये

एलोवेरा

आवळा केस मजबूत करतो, दाट होतात. एलोवेरा केस वाढण्यासाठी उपयुक्त ठरते

काय योग्य?

आवळ्याच्या गरम तेलाने आठवड्यातून 3 वेळा मसाज करा, 

उपयोग

एलोवेरा टाळूवर घासावे, आवळा पावडर, कोरफडीच्या जेलमध्ये मिक्स करून लावा

स्काल्प

आवळा मजबूत केसांसाठी, तर एलोवेरा स्काल्पसाठी उपयुक्त ठरते

जास्त फायदेशीर