झोक्यामुळे तणाव कमी होतो, मेंदू शांत होतो, झोका ही एक नैसर्गित थेरपी आहे
Picture Credit: Pinterest
रात्री नीट झोप लागत नसल्यास झोपाळ्यावर झोका घ्या, झोपेची गुणवत्ता सुधारते
मेंदू आणि शरीरात तोल मजबूत होतो, फोकस सुधारतो, फायदेशीर ठरते
झोपाळ्यावर बसल्यानंतर पाय, पोट, पाठ, मसल्स एक्टिव होतात. एक्सरसाइज होते
वैचारिक क्षमता वाढते झोपाळ्यावर झोका घेतल्याने, मेंदूची वाढ होण्यास मदत
फील-गुड हार्मोन्स शरीरात सक्रिय होतात, मूड सुधारतो, सकारात्मकता वाढते
स्क्रीन टाइम कमी करून ताजी आणि फ्रेश हवा घेणं आरोग्यासाठी फायदेशीर