प्रदूषण, चुकीचे खाणे यामुळे केसांची गळती होऊ शकते.
Picture Credit: istockphoto
लांब केसांसाठी नारळाच्या तेलात काही गोष्टी मिळसून आपण वापरू शकतो.
Picture Credit: istockphoto
नारळ तेलात आवळा मिक्स केल्याने केस गळती रोखण्यास मदत होऊ शकते.
Picture Credit: istockphoto
नारळाच्या तेलात कोरफड मिसळल्यास केसांची वाढ चांगली होती.
Picture Credit: istockphoto
कांद्याच्या रसात सल्फर असते. त्यामुळे केसांची मुळे मजबूत होतात.
Picture Credit: istockphoto
नियमित केसांना तेल लावणे, त्याची निगा राखणे हे देखील आवश्यक आहे.
Picture Credit: istockphoto