Mrs. मुख्यमंत्र्यांचा Swag! 

Entertainment

05 December, 2025

Author:  दिवेश चव्हाण 

अमृता फडणवीस एका मोठ्या चित्रपटाच्या premiere वेळी दिसून आल्या. 

अमृता फडणवीस

Picture Credit: Pinterest

अमृता फडणवीस यावेळी "Christmas कर्मा" या चित्रपटाच्या premiere ला उपस्थित होत्या.

Christmas कर्मा 

Picture Credit: Pinterest

"Christmas कर्मा" या चित्रपटाचे दिग्दर्शन British director Ms. Gurinder Chadha यांनी केले आहे. 

दिग्दर्शक 

Picture Credit: Pinterest

अमृता फडणवीस यांनी चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत. 

शुभेच्छा 

Picture Credit: Pinterest

अमृता फडणवीस ब्लॅक वेस्टर्न आऊटफिटमध्ये दिसून आल्या होत्या. 

आऊटफिट 

Picture Credit: Pinterest

अमृता फडणवीसांनी यावेळी उपस्थितांना संबोधितही केले. 

Mrs मुख्यमंत्री 

Picture Credit: Pinterest