Published Sept 27, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - Instagram
अमृता फडणवीस यांचे परफेक्ट ग्लॅम लुक
महाराष्ट्राच्या मिसेस उपमुख्यमंत्री अमृता फडणवीस यांचा फॅशन सेन्स नेहमीच ऑन पॉईंट असतो. पहा ग्लॅम लुक्स
पॅरेरल ट्राऊझर आणि क्रॉप टॉपसह जॅकेट घालत अमृता फडणवीस यांनी परफेक्ट रेट्रो लुक केलाय
रॉयल ब्लू शिमरी बॉडीफिट गाऊनमध्ये असणारा अमृता यांचा हा लुक पार्टीसाठी परफेक्ट आहे
.
कोणत्याही कॅज्युअल पार्टीसाठी अमृता फडणवीस यांचा हा डेनिम लुक कॅरी करता येईल
.
फ्रेंड्स मीटसाठी काय घालायचे विचार करत असाल तर हा बॉडीकॉन ड्रेस परफेक्ट पर्याय आहे
एखाद्या पार्टी मीटसाठी तुम्ही अशा पद्धतीचा फॉर्मल लुक करू शकता. रेड अँड ब्लॅक कॉम्बिनेशन परफेक्ट ठरते
अमृता फडणवीस यांनी वेलवेटचे शर्ट ट्राऊझर घालून एक वेगळाच लुक करत लक्ष वेधलंय
एखाद्या पार्टीसाठी असा शिमरी फ्रील फ्रॉक नक्कीच क्लासी ठरू शकतो. अमृता फडणवीस यामध्ये खूपच सुंदर दिसत आहेत
अंबानी यांच्या पार्टीसाठी केलेला अमृता फडणवीस यांचा हा ग्लॅम लुक बॉलीवूड थीमसाठी परफेक्ट आहे
काळा रंग कधीच चुकीचा ठरत नाही. कोणत्याही पार्टीसाठी अमृता फडणवीस यांचा हा लुक कॅरी करता येईल