www.navarashtra.com

Published Oct 01, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - Instagram

नवरात्रीसाठी करा अमृता फडणवीसांसारखा लुक

नवरात्रीसाठी तुम्ही अमृता फडणवीस यांच्यासारखा क्लासी आणि रॉयल लुक करून दिसा अधिक आकर्षक

अमृता फडणवीस

अमृता फडणवीस यांनी ब्लॅक प्रिंटेड गरारा लुक केला असून अत्यंत सुंदर दिसत आहे

ब्लॅक गरारा

प्रिंटेड ओढणीसह हा गरारा लुक अत्यंत स्टायलिश आणि पाहातच राहण्यासारखा आहे

स्टाईल

.

नवरात्रीसाठी कोणता लुक करायचा असा प्रश्न असेल तर हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरेल

नवरात्री

.

केसांना वेव्ही कर्ल देत अमृता फडणवीस यांनी हेअरस्टाईल केली आहे

वेव्ही कर्ल

कपाळावर लहानशी टिकली लावत त्यांनी हा लुक पूर्ण केलाय आणि सर्वांचं लक्ष वेधलंय

टिकली

या पेहरावासह ब्लॅक नेलपेंट लावत त्यानी स्टाईलही परफेक्ट मॅच केल्याचे दिसून येतंय

ब्लॅक नेलपेंट

हातात अंगठी, बांगड्या आणि मोठे कानातले अशा दागिन्यांनी हा लुक पूर्ण केलाय

दागिने

या काळ्या गरारासह अमृता फडणवीसांनी परफेक्ट गरबाला सूट होईल असा ग्लॉसी मेकअपही केलाय

ग्लॉसी मेकअप

अमृता फडणवीस ग्लॅमरस लुक्स, नजर हटेना