अभिनेत्री अमृता खानविलकर मराठी हृदयाची मालकीण!
Picture Credit: Pinterest, Pexels
अभिनेत्रीचे सुंदर फोटोज चांगलेच चर्चेत आले आहेत.
मेडीमिक्सच्या कार्यक्रमस्थळी हा शूट पार पडला आहे.
अभिनेत्रीने मागच्या परिसराला साजेसं असं ड्रेस परिधान केला आहे.
हिरवळ असावी तर अशी!