रुद्रचा अर्थ शिव आणि अक्षचा अर्थ अश्रू असा अर्थ होतो.
Picture Credit: Pexels
शिवपुराणानुसार रुद्राक्षाची उत्पत्ती शिवाच्या अश्रूमधून झाल्याचं म्हटलं जातं
त्रिपुरासूर राक्षसाने तिन्हा लोकांत हाहाकार माजवला होता, त्याच्या वधासाठी शिवाने तपस्या केली
तपस्येनंतर महादेवाने डोळे उघडले, त्यावेळी त्यांच्या अश्रूमधून रुद्राक्ष वृक्षाची उत्पत्ती झाली
रुद्राक्षला शंकराचे प्रतीक मानले जाते, मन शांत आणि स्वस्थ राहते त्यामुळे
एकमुखी रुद्राक्षापासून चौदामुखी रुद्राक्षपर्यंत प्रकार आहेत, एकमुखी रुद्राक्ष मोक्ष, शांती देते
रक्तदाब नियंत्रित राहतो, तणाव कमी होतो, सकारात्मक ऊर्जा वाढते
श्रावण किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राक्ष धारण करावे, गंगाजलाने शुद्ध करावे