आजकालच्या काळात मोठ्या कुटुंबासाठी घरात चार चाकी असणे फार गरजेचे झाले आहे.
Picture Credit: Pinterest
विशेष म्हणजे चार सीटर आजकाल पुरत नाही, अशावेळी घेतली तर मोठी घ्यावी, असा प्रत्येकाच्या मनात विचार येतो.
Picture Credit: Pinterest
मग, तुम्हीही मोठी कार घेण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी खास १० लाखाच्या आतील कार ऑप्शन्स घेऊन आलो आहोत.
Picture Credit: Pinterest
निसानने नुकतीच नवीन ७ सीटर कार लाँच केली आहे. मॉर्डन लूक असलेली ही गाडी फक्त ५.७३ लाखाला उपलब्ध आहे.
Picture Credit: Pinterest
१० लीटरचे ३ सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळते. स्टँडर्ज व्हेरिएंटमधूनच ६ एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल आणि हिल स्टार्ट असिस्टसारखे फीचर्स.
Picture Credit: Pinterest
या गाडीची खासियत म्हणजे तिची मॉड्यूलरिटी आहे. म्हणजे तुमचे जास्त साहित्य असेल तर सीट फोल्ड करु शकता. याची एक्स शोरुम किंमत ५.८१ लाख आहे.
\Picture Credit: Pinterest
१.० लिटरचे पेट्रोल इंजिन मिळते. ड्यूअल-टोन डॅशबोर्ड, टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम आहे. बजेट फ्रेंडली आणि फॅमिलीसाठी परफेक्ट आहे.
Picture Credit: Pinterest
ही एक प्योर रफ-एंड-टफ ७ सीटर SUV आहे. या कारची सुरुवातीची किंमत ७.९९ लाख रुपये आहे.
Picture Credit: Pinterest
बोलेरोमध्ये १.५ लिटरचे दमदार एमहॉक डिझेल इंजिन मिळते. याची मजबुती कमी मेंटेनेन्स खर्च आणि लाँग लाईफमुळे लोकांची पसंती आहे.
Picture Credit: Pinterest
प्रिमियम, अधिक स्पेस आणि उत्तम रिसेल व्हॅल्यू मिळणारी कार आहे. ही लांबच्या प्रवासासाठी एकदम बेस्ट असून ८.८५ लाख रुपयांपासून सुरु होते.
Picture Credit: Pinterest
१.५ लीटरचे स्मार्य हायब्रिड पेट्रोल इंजिन येते. जे आपल्या कॅटेगिरीमध्ये सर्वात बेस्ट मायलेज देण्यासाठी प्रसिद्ध आहे.
Picture Credit: Pinterest