'या' चुका झाल्यास इंडक्शनचाही होतो स्फोट

Science Technology

10 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

योग्य खबरदारी

अनेक लोक इंडक्शनचा वापर करतात. पण, तो वापरत असताना खबरदारी घेणे आवश्यक आहे.

Picture Credit: Pinterest

हवा खेळती राहण्यास अडथळा

 भिंतीजवळ ठेवल्याने हवा खेळती राहण्यास अडथळा येतो.

Picture Credit: Pinterest

स्फोट होण्याचा धोका

आतील उष्णता वाढल्यास स्फोट होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

Picture Credit: Pinterest

मशीन कापड, प्लॅस्टिक किंवा वर्तमानपत्रावर ठेवू नये.

चुकीचा पृष्ठभाग निवडणे

Picture Credit: Pinterest

तळाशी असलेला कूलिंग फॅन अडकू शकतो आणि आतील सर्टिक जळू शकते.

सर्टिक जळण्याचा धोका

Picture Credit: Pinterest

पाणी, तेल किंवा अन्नाचे कण सांडल्याने शॉर्ट सर्किट होऊ शकते.

द्रव आणि घाण

\Picture Credit: Pinterest

तापमानात अचानक बदल होणे.

तापमानात बदल

Picture Credit: Pinterest

खडबडीत किंवा गोलाकार तळ असलेली भांडी वापरल्याने कॉइल्सवर दाब वाढतो. 

चुकीची भांडी वापरणे

Picture Credit: Pinterest

रात्रभर चार्जिंग केल्याने फोन खराब होतो?