www.navarashtra.com

Published Nov 16,,  2024

By Divesh Chavan 

हॉलो अर्थ थिअरी: एक रोचक सिद्धांत

Pic Credit -   Pinterest

या थिअरीनुसार पृथ्वीची आतील रचना पोकळ असल्याचा दावा केला जातो.

थिअरीचा आधार

ही थिअरी सर्वप्रथम 17व्या शतकात एडमंड हॅली यांनी मांडली होती.

जुनी कल्पना

थिअरीनुसार पृथ्वीच्या आत एक स्वतंत्र जग आहे, जिथे वेगळी हवामान प्रणाली व जीवसृष्टी अस्तित्वात आहे.

आतील जगाचे अस्तित्व

पृथ्वीच्या ध्रुवीय भागांवरून आत प्रवेश करण्याची शक्यता या थिअरीनुसार वर्तवली जाते.

उत्तर व दक्षिण ध्रुव प्रवेशद्वार

दुसऱ्या महायुद्धादरम्यान, नाझी शास्त्रज्ञांनी या थिअरीचा अभ्यास केला होता.

नाझी कनेक्शन

आधुनिक विज्ञानाने पृथ्वीची घनरचना सिद्ध केली आहे आणि हॉलो अर्थ थिअरी अवैज्ञानिक मानली आहे.

थिअरीवरील टीका

.

या थिअरीनं अनेक पुस्तकं, चित्रपट, आणि कल्पनारम्य कादंबऱ्यांना प्रेरणा दिली आहे.

लोकप्रियता आणि साहित्य

.

HS-CRP म्हणजे काय? टेस्टमुळे या आजारांचं होतं निदान