www.navarashtra.com

Published Nov 16,,  2024

By  Shilpa Apte

एचएस-सीआरपीमुळे होतं अनेक आजारांचं निदान

Pic Credit -   iStock

HS-CRP ही एक ब्लड टेस्ट आहे, यामुळे लिव्हरमधील सूज समजण्यास मदत होते

ब्लड टेस्ट

या टेस्टमुळे हार्टशी संबंधित आजार, शरीरातील जळजळ, संधिवात, डायबिटीज, सूज या आजारांचं निदान होतं

का गरजेची?

श्वसनमार्गात सूज आणि दम्यासारख्या समस्यांमुळे खोकला होऊ शकतो 

खोकला

सांधेदुखीसारख्या समस्याही यामुळे उद्भवतात, सिस्टिमिक सूज असण्याचं हे कारण आहे

थकवा

जेव्हा शरीरात सूज येते तेव्हा लोकांना अनेकदा वेदना आणि सांध्यातील सूज यासारखी लक्षणे जाणवतात

सांधेदुखी

अनेक वेळा अंगावर सूज आल्याने ताप येणे, त्वचेवर खाज येणे, पुरळ उठणे अशी लक्षणे दिसतात.

ताप येणं

.

HS-CRP शरीरातील सूज आणि आरोग्याशी संबंधित आजार शोधण्यात मदत करते

सूज

.

ब्रेकफास्टसाठी 1 बाउल दलिया बस्स.. फायदेच फायदे