www.navarashtra.com

Published August 24, 2024

By  Harshada Jadhav

मगरीचे अश्रू खोटे का असतात? जाणून घ्या 

मगरीचे अश्रू दाखवू नकोस किंवा मगरमच्छ के आंसू मत बहाओ! 

म्हण 

खोटे अश्रू ढाळणाऱ्या व्यक्तीचे वर्णन करण्यासाठी ही म्हण वापरली जाते. 

म्हणीचा अर्थ 

.

तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे की मगरीचे अश्रू दाखवू नको असं का म्हणतात?

मगरीचे अश्रू 

.

यामागचं कारण म्हणजे मगरीचे अश्रू खोटे असतात. 

खोटे अश्रू

मगरीचे अश्रू खोटे असतात, यामागे एक रंजक कारण लपलं आहे.

रंजक कारण 

माणसांपासून ते प्राण्यांपर्यंत प्रत्येकाच्या अश्रूंमध्ये एकच रसायन आढळते. 

संशोधन 

मगरी अन्न खाताना अश्रू ढाळतात, कारण त्यांना खाताना टिअर ग्लँडमध्ये तणाव जाणवतो. 

अन्न

मगरींच्या अश्रूंमागे कोणत्याही भाव-भावना नसतात.

भावना