Published August 22, 2024
By Harshada Jadhav
मच्छर एक किटक असून तो काही मर्यादीत उंचीपर्यंत उडू शकतो.
माणूस आणि इतर प्राण्यांचे रक्त हे मच्छरांचे खाद्य असतं.
.
जगभरातील निम्म्याहून अधिक आजार मच्छरांमुळे होतात.
.
जगभरात 20 ऑगस्टला जागतिक मच्छर दिवस साजरा केला जातो.
तुम्हाला एका मच्छरचे वजन किती असतं माहीत आहे का?
एका मच्छरचे वजन सुमारे 5 ते 6 मिलीग्राम असतं.
6 मिलीग्रामचा मच्छर माणसांचं किती रक्त पितो माहीत आहे का?
6 मिलीग्रामचा मच्छर एकावेळी माणसांचं किंवा प्राण्यांचं 10 मिलीग्राम रक्त पिऊ शकतो.
तुम्हाला वाचून आश्चर्च वाटेल की मच्छरला दात नसतात.
मच्छरला एक टोकदार डंक असतो, ज्याने तो माणसांचं किंवा प्राण्यांचं रक्त पितो.