जगभरात विविध सापांच्या प्रजाती आढळल्या जातात.
Picture Credit: Pinterest
अनेकदा आपण जगातील सर्वात मोठा साप म्हणजेच ऍनाकोंडा सापाबद्दल ऐकले असेलच.
मात्र, हा साप कोणत्या जंगलात आढळतो?
चला जाणून घेऊयात हा साप कोणत्या जंगलात आढळला जातो.
माहितीनुसार, हा ग्रीन ऍनाकोंडा दक्षिण अमेरिकेच्या जंगलात आढळला जातो.
या ग्रीन ऍनाकोंडाचे वजन 250 किलोग्रॅम इतके आहे.
तर या सापाची लांबी 30 फूट पेक्षाही जास्त आहे.