नवरात्रीत अनेकजण देवीची पूज करतात आणि याकाळात उपवास ठेवले जातात
Picture Credit: Pinterest
या उपवासात काही फळं आणि उपवासाचे पदार्थ खाण्यास परवानगी असते
Picture Credit: Pinterest
नारळाचे पाणी एक रिफ्रेशिंग ड्रिंक्स आहे, रोज एक ग्लास नारळाच्या पाण्याचे तुम्ही सेवन करू शकता
Picture Credit: Pinterest
फळं खाण्याचा कंटाळा येत असेल तर तुम्ही केलं आणि बदामाचा शेक तयार करून त्याचे सेवन करू शकता
Picture Credit: Pinterest
शरीराला थंड आणि रिफ्रेश ठेवण्यासाठी पुदिन्याचा ताक एक चांगला पर्याय आहे
Picture Credit: Pinterest
उपवासात केशर दूध देखील एक चांगला ठरतो, यात तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता
Picture Credit: Pinterest
बेलाचा फळाचा रस आपल्या आरोग्यासाठी फायद्याचा ठरतो
Picture Credit: Pinterest