हिंदू धर्मात अंनत चतुर्दशीला विशेष महत्त्व आहे
Picture Credit: Pinterest
गेले 10 दिवस विराजमान असलेल्या बाप्पाचं या दिवशी विसर्जन केलं जातं
यंदा 6 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी साजरी केली जात आहे
अनंत चतुर्दशीला देवाजवळ कापूर लावावा
अनंत चतुर्दशीला नखं कापू नये असंही सांगितलं जातं
अनंत चतुर्दशीला सत्यनारायणाची पूजा करावी असंही म्हटलं जातं
बाप्पांची विधावत पूज केली जाते, गणरायाला मोदक अर्पण करावे
गणरायाला जास्वंद अर्पण करावे अनंत चतुर्दशीला असेही म्हटले जाते