www.navarashtra.com

Published August 21, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit -  Instagram

टँक टॉप आणि कलरफुल लेगिंग्ज, अनन्याची स्टाईल न्यारी

अनन्याची स्टाईल नेहमीच ऑनपॉईंट असून तिने यावेळी जेन झी स्टाईल केली आहे

Gen Z स्टाईल

अनन्याने यावेळ व्हाईट टँक टॉप घातलेला दिसून येत आहे

व्हाईट टँक टॉप

.

यासह अनन्याने फिटिंग लेगिंग्ज मॅच केली असून ही अत्यंत स्टायलिश आणि कलरफुल आहे

फिटिंग लेगिंग्ज

अनन्या घातलेली ही हार्ट लेगिंग्ज Area ब्रँडची असून साधारण 58 हजार इतकी त्याची किंमत आहे

हार्ट लेगिंग्ज

ही लेगिंग्ज तिने स्टार स्टडेड शाईनी ब्राऊन बेल्टसह घातली आहे आणि पोझ दिलीये

शाईनी ब्राऊन बेल्ट

तर स्टाईल परफेक्ट करताना तिने कानात हुप्स इअररिंग्ज घातले आहेत

हुप्स

अनन्याने न्यूड आयशॅडो, विंग्ड आयलायनर, डार्क आयब्रो, रोझी चिक्स, हायलायटर आणि ग्लॉसी पिंक लिपस्टिक लावत लुक पूर्ण केलाय

ग्लॉसी मेकअप

या कलरफुल ड्रेसिंगसह तिने गोल्डन हाय हिल्स घातले असून लुक अधिक स्टायलिश केलाय

हाय हिल्स

‘नजरेचा बाण’, प्राजक्ताच्या लुकने चाहते घायाळ