स्मार्टफोनच्या जगात सुरक्षा हा सर्वात मोठा मुद्दा आहे.
Picture Credit: Pinterest
चला बघूया सुरक्षेच्या बाबतीत अँड्रॉइड आणि आयफोनपैकी कोण जिंकतो.
Picture Credit: Pinterest
अँड्रॉइडचा कोड ओपन-सोर्स आहे. तर आयफोनची प्रणाली पूर्णपणे बंद आहे.
Picture Credit: Pinterest
आयफोनच्या तुलनेत अँड्रॉईड उपकरणे हल्ल्यांना अधिक बळी पडतात.
Picture Credit: Pinterest
अँड्रॉइडमध्ये तुम्ही बाहेरुन Apps डाऊनलोड करता यामुळे धोका वाढतो.
Picture Credit: Pinterest
आयफोनला अनेक वर्षांपासून App कडून थेट आणि वेळेवर सुरक्षा अपडेट्स मिळत आले आहेत, तर अँड्रॉइडला ते उशिरा मिळाले आहेत.
Picture Credit: Pinterest
आयफोनचे App ट्रॅकिंग ट्रान्सपरन्सी Appsना तुमचा डेटा चोरण्यापासून थांबवतो.
Picture Credit: Pinterest
ओपन सोर्स असल्यामुळे हॅकर्स अँड्रॉडमधील त्रुटी पटकन शोधू शकतात.
Picture Credit: Pinterest
एकंदरीत आपल्या कडक धोरणांमुळे आयफोन सुरक्षेच्या बाबतीत अँड्रॉईडपेक्षा पुढे आहे.
Picture Credit: Pinterest
मात्र, सतर्क राहून तुम्ही तुमचा अँड्रॉइड सुरक्षित ठेवू शकता.
Picture Credit: Pinterest