www.navarashtra.com

Published August 14, 2024

By  Dipali Naphade

हृदय आणि मेंदूशिवाय अजब प्राणी

Pic Credit - iStock/

काही अजब आणि अनोखे असे प्राणी आहेत, ज्यांना ना हृदय आहे ना मेंदू

प्राणी

Jellyfish हा मशरूमसारखा दिसणारा मासा असून त्याला डोळे, मेंदू, हृदय नाही. न्यूरॉन्सद्वारे हे शरीर नियंत्रणात ठेवतात

जेलीफिश

.

Seap पाणी स्वच्छ करण्याचे काम करतो. याकडे मेंदू नसला तरीही हृदय असते. नर्व्हस सिस्टिमद्वारे शरीराचे काम करते

सीप

Anemones कोरलजवळ मेंदू नसतो मात्र हा प्रचंड विषारी असतो. याचा हल्ला धोकादायक असतो

अ‍ॅनिमोन

समुद्राच्या तळात हे आढळत असून अत्यंत लहान आणि काटेरी असतात. याच्याकडे मेंदू नसतो

सी अर्चिन्स

Starfish हा ताऱ्यांच्या आकाराचा असून वेगवेगळ्या रंगाचा असतो. याच्याहीजवळ मेंदू नसतो

स्टारफिश

समुद्री लिली दिसायला अत्यंत सुंदर असून याच्याकडेही मेंदू नसतो

समुद्री लिली

सी स्क्वर्ट

Sea Squirt जवळ मेदू नसून हा जीव नर्व्ह सेल्सचा एक ग्रुप आहे

गाडीवर झेंडा लावण्याआधी सावधान! केवळ या व्यक्तींना परवानगी